• होम
  • व्हिडिओ
  • धगधगत्या जीपखाली अडकली होती इवलीशी पिल्लं, माणुसकीचं दर्शन घडवणारा LIVE VIDEO
  • धगधगत्या जीपखाली अडकली होती इवलीशी पिल्लं, माणुसकीचं दर्शन घडवणारा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 14, 2019 06:41 PM IST | Updated On: Oct 14, 2019 06:42 PM IST

    सुरेंद्रनगर, 14 ऑक्टोबर : गुजरातमधील सुरेंद्रनगरमध्ये एका पोलिसाच्या गाडीला भीषण आग लागली होती. ही बंद पडलेली गाडी होती. दुर्दैवाने जेव्हा या गाडीला आग लागली होती, तेव्हा या तिच्याखाली नुकतीच जन्माला आलेली लहान कुत्र्याची पिल्लं होती. काही तरुणांनी देवासारखी धाव घेऊन या कुत्र्यांच्या पिल्लांना सुखरूप बाहेर काढलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी