• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात, औषधापासून खाद्यपदार्थापर्यंत सगळ्याची सोय
  • VIDEO: पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात, औषधापासून खाद्यपदार्थापर्यंत सगळ्याची सोय

    News18 Lokmat | Published On: Aug 11, 2019 01:56 PM IST | Updated On: Aug 11, 2019 01:56 PM IST

    सांगली, 11 ऑगस्ट : राज्यात गेल्या 7 दिवासांपासून पश्चिम महाराष्ट्र महापुरामुळे संकटात सापडला आहे. आज सातव्या दिवसानंतरही सर्वाधिक भीषण पूरपरिस्थिती सध्या आहे ती शिरोळ तालुक्यात आहे. दरम्यान, आज पूरग्रस्त भागात पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसांपासून सुरू असलेला मदतीचा ओघ आजही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच एका मदत केंद्रात काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading