प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड करताना तुम्हालाही येत असेल असा प्रॉब्लेम, तर हा आहे उपाय

गुगल प्ले स्टोअरवरून अॅप डाउनलोड करण्याआधी नक्की वाचा या टिप्स

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 06:09 PM IST

प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड करताना तुम्हालाही येत असेल असा प्रॉब्लेम, तर हा आहे उपाय

गुगल प्लेस्टोअरवरून अॅप डाउनलोड करताना अनेकदा Error येते. अशावेळेस खालच्या बाजूला Pending किंवा Downloading असा मॅसेज दिसतो. जर तुम्हालासुद्धा हा Problem वारंवार येत असेल तर तो कसा सोडवायचा याच्या काही Tricks आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

प्ले स्टोअरवरून कोणतंही अॅप डाउनलोड करताना Pending किंवा Downloading असा मॅसेज येत असेल आणि तो सोडवायचा असेल तर काही गोष्टी तुम्हाला आधी कराव्या लागतील. आधी हे लक्षात घ्या की तुम्ही नेमकं कोणतं अॅप डाउनलोड करत आहात? जर एखादं अॅप डाउनलोड होत असेल आणि त्याच वेळेस तुम्ही दुसरं अॅप डाउनलोड करायला सुरुवात केली तर Pending असा मॅसेज योतो.

त्यामुळे जर Pending मॅसेज दिसत असेल, तर होऊ शकतं की त्याआधीच एखादं अॅप डाउनलोड होत असेल. जर असं असेल तर पहिलं अॅप पूर्ण डाउनलोड होण्याची तुम्हाला वाट पाहावी लागेल. किंवा डाउनलोड सुरू असलेलं अॅप Pause करू तुम्हाला हवं असलेलं अॅप डाउनलोड करा.

Loading...

तुम्हाला इंटरनेट कनेक्टिव्हिटी कशी मिळत आहे हे सुद्धा तुम्हाला तपासून पहावं लागेल. कारण जर तुम्हाला इंटरनेट कनेक्टिव्हिटीच याग्यप्रकारे मिळत नसेल तर कोणतंच अॅप डाउनलोड होणार नाही. प्ले स्टोअरवरून अॅप डाउनलोड करताना अनेकांना मुख्यत्वे Error-20 चा सामना लाकतो. ही समस्या दूर करायची असेल तर तुम्हाला कॅश मेमरी क्लियर करावी लागेल. त्यानंतर गुगल अकाउंट रिसिंक करावं लागेल.

त्यासाठी सगळ्यात आधी Settings मध्ये जाऊन ‘Applications or Apps’ ऑप्शन क्लिक करा. त्यात ‘Google Play Store’ सर्च करून Clear data’ आणि ‘Clear cache’ वर क्लिक करा. त्यानंतर‘Accounts’ या ऑप्शनवर क्लिक करून Google Account डिलीट करा. यानंतर मोबाईल Restart करून गुगल अकाउंट पुन्हा नव्याने सेटअप करा. त्यानंतर पुन्हा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन परत हवं असलेलं अॅप डाउनडोल करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2019 06:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...