गोंदिया: रेल्वेत 4 दिवसाची मुलगी सापडल्याने खळबळ

गोंदिया: रेल्वेत 4 दिवसाची मुलगी सापडल्याने खळबळ

चंद्रपूरमध्ये बल्लारशा रेल्वे गाडीत चार दिवसाच्या जिवंत मुलगी सापडल्याने एकच खळबळ उडाली

  • Share this:

चंद्रपूरच्या बल्लारशा रेल्वे गाडीत चार दिवसाच्या जिवंत मुलगी सापडली

चंद्रपूरमध्ये बल्लारशा रेल्वे गाडीत चार दिवसाच्या जिवंत मुलगी सापडली


मुलगी अनैतिक संबंधातून किंवा मुलगी जन्माला आली म्हणून सोडून दिले असण्याचा अंदाज

मुलगी अनैतिक संबंधातून किंवा मुलगी जन्माला आली म्हणून सोडून दिले असण्याचा अंदाज


अज्ञात आरोपीने मुलीला रेल्वे गाडीत ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले

अज्ञात आरोपीने मुलीला रेल्वे गाडीत ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2019 03:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...