Home /News /news /

SPECIAL REPORT: माणसाच्या संगतीत बोकड गेला वाया, पाल्याऐवजी खर्रा खाण्याचं व्यसन!

चंद्रपूर, 18 ऑगस्ट : 'वाण नाही पण गुण लागला' या म्हणीची प्रचिती चंद्रपूरमध्ये आली आहे. माणसाच्या संगतीमुळे आता जनावरं बिघडू लागली आहेत. खोटं वाटेल पण हे खरं आहे. पाहा हा रिपोर्ट...

    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या