• होम
  • व्हिडिओ
  • आजारी असतानाही मनोहर पर्रिकर सचिवालयात दाखल, पाहा VIDEO
  • आजारी असतानाही मनोहर पर्रिकर सचिवालयात दाखल, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jan 1, 2019 12:59 PM IST | Updated On: Jan 1, 2019 12:59 PM IST

    गोवा, 01 जानेवारी : गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर पणजीत सचिवालयात गेले आहेत. 2018 च्या फेब्रुवारी महिन्यापासून पर्रिकरांवर उपचार सुरू आहेत. पर्रिकर सचिवालयात आल्यानंतर पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं. पर्रिकरांना कॅन्सरचा आजार असल्यानं ते गेल्या कित्येक दिवसांपासून सचिवालयात गेले नव्हते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading