• VIDEO : गळ्यात साप घेऊन सेल्फी काढतायत या मुली!

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2018 08:38 PM IST | Updated On: Aug 20, 2018 08:38 PM IST

    20 ऑगस्ट : बाबा नगरी देवघरमध्ये श्रावणी मेळ्यात एक हटेक प्रकार घडला आहे. या मेळ्यात एकीकडे भक्तजण सापाचं दर्शन घेताना दिसत होते तर दुसरीकडे सापाला हातात आणि गळ्यात घेऊन काही तरूणी सेल्फी काढत होत्या. तसं पहायला गेलं तर मुली साध्या पालीला किंवा झुरळालाही घाबरतात. पण या मुली अगदी सहपणे गळ्यात साप घेऊन फोटो काढत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close