PHOTOS: मलिष्कानंतर पाटनाची ही तरुणी चर्चेत, पावसाने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात केलं HOT फोटोशूट

संपूर्ण शहर जलमय झाल्यामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं असताना एका तरुणीने त्यात हॉट फोटोशूट केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 29, 2019 04:49 PM IST

PHOTOS: मलिष्कानंतर पाटनाची ही तरुणी चर्चेत, पावसाने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात केलं HOT फोटोशूट

यंदाच्या पावसाने सगळ्याच राज्यांना चांगलंच झोडपलं. मुसळधार पावसामुळे सगळीकडे रस्त्यांवर पाणी साचलं होतं. त्यात एक अजब प्रकार समोर आला आहे.

यंदाच्या पावसाने सगळ्याच राज्यांना चांगलंच झोडपलं. मुसळधार पावसामुळे सगळीकडे रस्त्यांवर पाणी साचलं होतं. त्यात एक अजब प्रकार समोर आला आहे.

संपूर्ण शहर जलमय झाल्यामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं असताना एका तरुणीने त्यात हॉट फोटोशूट केलं आहे.

संपूर्ण शहर जलमय झाल्यामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं असताना एका तरुणीने त्यात हॉट फोटोशूट केलं आहे.

बिहारमध्येही मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला होता. पाटनासह सगळ्याच महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्यात अगदी बोल्ड अवतारात ही तरुणी दिसली.

पावसामुळे शहरांत, घरात पाणी शिरलं होतं. अनेकांचा यामुळे जीव गेला. रस्त्यावर झाड कोसळल्याने मोठं नुकसान झालं. त्यात या फॅशन डिझाइनर तरुणीने फोटोशूट केलं आहे. याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

पावसामुळे सगळीकडे नुकसान होत असताना तरुणी पाणी साचलेल्या रस्त्यांवर हॉट फोटो काढलेय तर पावसाची सध्या परिस्थिती दाखवण्यासाठी हे शूट केलं असल्याचं तरुणीच्या मित्रांकडून सांगण्यात येत आहे.

Loading...

ही फॅशन डिझाइनिंगची विद्यार्थीनी असल्याची माहिती समोर आली आहे. तिने तिच्या प्रोफेशननुसार पावसाची परिस्थीत दाखवली असं या तरुणीचं आणि तिच्या मित्रांचं म्हणणं आहे.

काही दिवसांआधी झालेल्या पावसामुळे पाटनाच्या रस्त्यांवर पाणी साचलं होतं. त्यावेळी हे शूट केलं असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भर पावसात ही तरुणी फोटो शूट करत होती. तिचा मित्र छत्री घेऊन तिचे भर पावसात फोटो काढत होता.

या सगळ्या फोटोंची आणि व्हिडिओची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.

पावसाची परिस्थिती दाखवण्यासाठी असं शूट करतात का ? अशी टीकाही तरुणीवर करण्यात येत आहे.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ आणि फोटो चर्चेचा विषय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 04:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...