• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : अन् भांड्यात अडकलं चिमुकलीचं डोकं, पुढे काय घडलं?
  • SPECIAL REPORT : अन् भांड्यात अडकलं चिमुकलीचं डोकं, पुढे काय घडलं?

    News18 Lokmat | Published On: Jul 10, 2019 11:20 PM IST | Updated On: Jul 10, 2019 11:20 PM IST

    उत्तर प्रदेश, 10 जुलै : भांड्यात डोकं अडकलेल्या मुलीनं घरच्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. उत्तर प्रदेशातल्या हरदोईमधली चिमुकलीनं घरात भांड्याशी खेळता खेळता एक पातेलं डोक्यावर घेतलं आणि काही कळायच्या आत त्यात तिचं डोकं अडकलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी