• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: महाकाय खड्ड्यांबाबत प्रशासनाला उशिरा शहाणपण, 28 पुलांचं होणार ऑडिट
  • SPECIAL REPORT: महाकाय खड्ड्यांबाबत प्रशासनाला उशिरा शहाणपण, 28 पुलांचं होणार ऑडिट

    News18 Lokmat | Published On: Aug 18, 2019 09:17 AM IST | Updated On: Aug 18, 2019 09:17 AM IST

    नाशिक, 18 ऑगस्ट : नाशिकमध्ये पुलाजवळ पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे महापालिका प्रशासन खडबडून जाग झालं आहे. नाशकातील सर्व पुलांचं ऑडिट करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. पाहुयात त्या संदर्भातील एक विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी