• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'आमच्याच पतंगाचा मांजा जोरात आहे', पतंग उडवताना महाजनांची कोपरखळी
  • VIDEO : 'आमच्याच पतंगाचा मांजा जोरात आहे', पतंग उडवताना महाजनांची कोपरखळी

    News18 Lokmat | Published On: Jan 14, 2019 01:34 PM IST | Updated On: Jan 14, 2019 01:34 PM IST

    जळगाव, 14 जानेवरी : आपल्या दिलखुलास आणि हरहुन्नरी व्यक्तीमत्त्वासाठी प्रसिद्ध असलेल्या गिरीश महाजनांनी संक्रातीच्या मुहूर्तावर पतंगबाजीचा आनंद लुटला. जळगावातील पतंग महोत्सवात महाजनांनी बाळगोपाळांसह पतंग उडवला. यावेळी पतंगबाजीनंतर गिरीश महाजनांनी राजकीय विषयांनाही हात घातला. सध्या भाजपच्या पतंगाचा मांजा मजबूत असल्याची कोपरखळी यावेळी त्यांनी मारली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी