BasicFirst च्या ई-लर्निंग प्रोग्रामसह अनुभवी शिक्षक आणि उच्च-स्तरीय शिक्षकांकडून प्रशिक्षण घ्या

BasicFirst च्या ई-लर्निंग प्रोग्रामसह अनुभवी शिक्षक आणि उच्च-स्तरीय शिक्षकांकडून प्रशिक्षण घ्या

BasicFirst च्या आभासी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना कोठूनही अभ्यास करणे शक्य होते. कोर्स सामग्री ऑनलाइन तर उपलब्ध आहेच पण ती अ‍ॅपद्वारे देखील डाउनलोड केली जाऊ शकते. हे भविष्यामध्ये शिक्षणाला संग्रहित करण्यासाठी आणि सतत पुनरावलोकनासाठी सुलभ करते.

  • Share this:

आपण कोणत्याही शाळा, कोर्स किंवा शैक्षणिक कार्यक्रमाचे जरी अनुसरण करत असाल, तरी एका विद्यार्थ्यास एक शिक्षक ह्या पद्धति अनुसार घेतलेले शिक्षण हे अधिक चांगलेच. तरीही मोठ्या स्वरूपात, वैयक्तिक-वर्गात, नेहमीच हे शक्य नसते. असे असेल तर दुःखद वास्तव हेच की काही विद्यार्थी जटिल संकलपनांशी संघर्ष करत रहिल्यामुळे ते मागे राहतात. तरीही या महामारीच्या काळात सर्व देशभर ई-लर्निंग हे विविध वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तसेच भविष्यातिल संपूर्ण शिक्षणासाठी एक प्रकारे आशीर्वादच ठरले आहे.

योग्यता-आधारित वैयक्तिकृत प्लॅटफॉर्म BasicFirst ई-शिक्षणाकडे एक वेगळा दृष्टीकोन ठेवून जबदारी घेत आहे. BasicFirst प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिकृत अभ्यासक्रमाची परवानगी देतो. जेथे देशातील आघाडीच्या IITs आणि IIMs मधील काही अनुभवी शिक्षक, मार्गदर्शक आणि प्रशिक्षक उपलब्ध आहेत. येथे तुम्हाला IIT, वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी अनुकूल पर्यायांची आवश्यकता असो वा 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षा यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मदत हवी असो, BasicFirst योग्य परिणामासाठी योग्य विद्यार्थी आणि शिक्षकांना एकत्र आणतो.

आता विद्यार्थ्यांना आपल्या शंका दूर करण्यासाठी प्रतिक्षा करण्याची किंवा एखादा विषय न समजल्यास चिंता करण्याची गरज नाही. शिक्षकांशी प्रत्यक्षपणे चैट किंवा फोन कॉलद्वारे अमर्याद शंकाचे निरसन होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास, सल्लामसलत करण्यास आणि अधिक कार्यक्षमतेने शिकण्यास सशक्त वाटू शकते. सगळ्या विद्यार्थ्यांना फक्त Basic First पोर्टलवर लॉग इन करणे आवश्यक आहे आणि आपला प्रश्न submit करण्यासाठी 'Ask Response' विभाग निवडायचा आहे. त्यानंतर लवकरच, एक प्रोफेसर आपणास परत कॉल करतील आणि व्यक्तिगतरित्या आपल्या प्रश्नाचे निरसन करतील.

या प्रकारचे वैयक्तिकृत लक्ष आणि काळजी विद्यार्थी हितासाठी BasicFirst च सेट करते, जे इतर ठिकाणी उपलब्ध असलेल्या ब-याच ई-लर्निंग प्रोग्रामांपेक्षा वेगळे आहे. जेव्हा शिक्षण आणि ई-लर्निंग आनंददायी बनवण्याचा विचार केला जातो त्यावेळेस BasicFirst सारखा दूसरा पर्यायच नाही.

एक ही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही या धोरणानुसार या योजनेचा ध्येय-केंद्रित दृष्टीकोण विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम आखण्याची आणि अनुकूल होण्याची अनुमती देतो त्यामुळे ते आपल्या सामर्थ्यानुसार आणि अधिक कार्यक्षमतेने अभ्यास शिकतात. मार्गदर्शित कोर्स सामग्री आव्हानात्मक संकल्पनांना छोट्या छोट्या पद्धतीने मांडून आत्मसात करण्यास अगदी सुलभ करतात ज्यामुळे ते सहज स्मरण होते.

निःशुल्क विकिपीडिया तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, विज्ञान, भूगोल आणि वाणिज्य सारख्या विषयांना समजून घेण्यासाठी भरपूर संदर्भ देते. विद्यार्थी अधिक सहजतेने संदर्भ नोट्स तयार करु शकतात आणि सखोल अभ्यास करू शकतात. त्याचबरोबर विनामूल्य पुस्तके, swot (सामर्थ्य, दुर्बलता, संधी आणि धोके) विश्लेषण आणि 750 हून अधिक पूर्व आणि उत्तर चाचण्या, कसोट्या तुम्हाला अंतिम परीक्षांसाठी पूर्णपणे तयार करतात.

परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक कॅलेंडरची योजना आखू शकतात. वर्ग स्व-गतिने चालतात आणि अवास्तव शैक्षणिक वेळापत्रकांचे पालन करण्यासाठी कोणताही दबाव नसतो. शिक्षक अभ्यासक्रम पूर्णपणे समजण्यासाठी पूर्व आणि उत्तर मूल्यांकन करतात, तर SWOT विश्लेषण पद्धत प्रत्येक विद्यार्थ्याची योग्य गति सुनिश्चित करते. याशिवाय, BasicFirst च्या आभासी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना कोठूनही अभ्यास करणे शक्य होते. कोर्स सामग्री ऑनलाइन तर उपलब्ध आहेच पण ती अ‍ॅपद्वारे देखील डाउनलोड केली जाऊ शकते. हे भविष्यामध्ये शिक्षणाला संग्रहित करण्यासाठी आणि सतत पुनरावलोकनासाठी सुलभ करते.

यापुढे शिक्षण विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांसाठी फक्त स्थाना पुरते मर्यादित राहिले नाहीत. 'एक विद्यार्थी ते एक प्रशिक्षक' यातील चर्चा प्रणाली विद्यार्थ्यांना वैयक्तिक अभ्यासाचे सर्व फायदे देताना ती गटातील विद्यार्थ्यांना सहअध्ययनास मदत करते.

देशातील काही उत्कृष्ट साहित्यावर आधारित सामग्री आणि अभ्यासक्रमासह, Basic First चे शिकवण्याचे मनोरंजक आणि परस्परसंवादी मॉडेल तरुण पिढीच्या भविष्यासाठी सहजतेने मार्ग दाखवते.

आपल्या परिपूर्ण BasicFirst अभ्यासक्रमांची अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

ही भागीदारीची पोस्ट आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: September 17, 2020, 1:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या