• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'वीज कनेक्शन कापण्याची हिंमत कशी झाली?' तरुणाची कर्मचाऱ्याला बेदम मारहाण
  • VIDEO: 'वीज कनेक्शन कापण्याची हिंमत कशी झाली?' तरुणाची कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Sep 27, 2019 02:34 PM IST | Updated On: Sep 27, 2019 02:34 PM IST

    ग्वालियर, 27 सप्टेंबर: ग्वालियरमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला दमदाटी करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बिल न भरल्यामुळे रणवीरसिंह यांच्या घराचं वीज कनेक्शन कापण्यात आलं होतं. मात्र वीज कनेक्शन कापल्याच्या रागातून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी