• होम
  • व्हिडिओ
  • BREAKING: कोणत्याही क्षणी गँगस्टर रवी पुजारीचे भारताकडे प्रत्यार्पण
  • BREAKING: कोणत्याही क्षणी गँगस्टर रवी पुजारीचे भारताकडे प्रत्यार्पण

    News18 Lokmat | Published On: Feb 2, 2019 09:29 AM IST | Updated On: Feb 2, 2019 09:29 AM IST

    मुंबई, 02 फेब्रुवारी : कोणत्याही क्षणी गँगस्टर रवी पुजारीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. गँगस्टर रवी पुजारीला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगलमधून अटक करण्यात आली आहे. बंगळुरू पोलिसांनी रवी पुजारीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर इंटरपोलने डीआयसीच्या मदतीने ही अटकेची कारवाई केली. पुजारीच्या प्रत्यार्पणासाठी आता चर्चा सुरू आहे. गेल्या १५ वर्षात रवी पुजारीविरोधात अनेक देशांमध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading