Home /News /news /

VIDEO: गंगापूर धरण 80 टक्के भरलं; सोमेश्वर धबधबा खळखळला

नाशिक, 29 जुलै: नाशिक शहरात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. गोदावरीच्या या वाढत्या पाण्याच्या पातळीने नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं हा धबधबा ओसंडूंन वाहतोय.

    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Monsoon, Rain

    पुढील बातम्या