• होम
  • व्हिडिओ
  • रविवारी लालबागच्या राजाला भक्तांची तुडूंब गर्दी, पाहा LIVE
  • रविवारी लालबागच्या राजाला भक्तांची तुडूंब गर्दी, पाहा LIVE

    News18 Lokmat | Published On: Sep 8, 2019 05:41 PM IST | Updated On: Sep 8, 2019 05:41 PM IST

    लालबाग, 08 सप्टेंबर : गणेशोत्सवाच्या आगमनाला जो पाऊस आला तो अजुनपर्यंत कायम आहे. आजही मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. पण रविवारचा दिवस असल्याने गणेशभक्तांनी गणपती दर्शनासाठी गर्दी केली आहे. पावसाची तमा न बाळगता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगा लावून उभे आहेत. याबद्दलच अधिक माहीती सांगतायेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव. (लालबागच्या राज्याचं दर्शन LIVE तुम्ही आमच्या वेबपेजवर पाहू शकता.)

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी