मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

10 हजार रुपयांनी स्वस्त झाला ‘हा’ गेमिंग स्मार्टफोन

10 हजार रुपयांनी स्वस्त झाला ‘हा’ गेमिंग स्मार्टफोन

गेमिंग स्मार्टफोन्सच्या(Gaming Handset)क्षेत्रात आसुसचं नाव आघाडीवर असून,कंपनी तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेले विविध प्रकारचे गेमिंग स्मार्टफोन्स दाखल करण्यावर भर देते.

गेमिंग स्मार्टफोन्सच्या(Gaming Handset)क्षेत्रात आसुसचं नाव आघाडीवर असून,कंपनी तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेले विविध प्रकारचे गेमिंग स्मार्टफोन्स दाखल करण्यावर भर देते.

गेमिंग स्मार्टफोन्सच्या(Gaming Handset)क्षेत्रात आसुसचं नाव आघाडीवर असून,कंपनी तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेले विविध प्रकारचे गेमिंग स्मार्टफोन्स दाखल करण्यावर भर देते.

मुंबई 20 एप्रिल: प्रसिद्ध मोबाइल हँडसेट उत्पादक(Mobile Handset Manufacturer)कंपनी आसुसनं(Asus)गेमिंगप्रेमी लोकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीनं आपल्याआरओजी फोन3(Asus ROG Phone3)या गेमिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फोनची किंमत दुसऱ्यांदा कमी केली असून,आता चक्क दहा हजार रुपयांनी किंमत कमी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी या हँडसेटच्या किंमतीत तीन हजार रुपयांची कपात करण्यात आली होती.

गेमिंग स्मार्टफोन्सच्या(Gaming Handset)क्षेत्रात आसुसचं नाव आघाडीवर असून,कंपनी तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेले विविध प्रकारचे गेमिंग स्मार्टफोन्स दाखल करण्यावर भर देते. अलीकडेच कंपनीनं गेमिंगसाठीचाआरओजी फोन5(Asus ROG 5)दाखल केला असून,त्यापाठोपाठआरओजी फोन3 स्वस्त करून गेमिंगप्रेमींना खूष केलं आहे.

कंपनीनं आर ओजी फोन3च्या दोन्ही व्हेरीएंटची किंमत केली आहे. 8 जीबी रॅमआणि 128जीबी स्टोअरेज व्हेरिएंटची किंमत4हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे.ग्राहकांनाआता हा फोन45 हजार 999रुपयांऐवजी41हजार 999रुपयांमध्येमिळणार आहे.त्याचबरोबर फोनच्या12जीबी रॅमआणि 128जीबी व्हेरिएंटची किंमतदहाहजार रुपयांनीकमीकरण्यात आलीअसून,ग्राहक आता हाफोन 45 हजार 999रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरहाफोन विक्रीसाठी उपलब्ध आहे.

या फोनची वैशिष्ट्ये:

आसुस आरओजी फोन 3 मध्ये 6.5 इंचाचा फुल एचडीप्लसडिस्प्लेअसून,त्याचं रिझोल्यूशन 1080 बाय 2480पिक्सल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट144हर्ट्ज आणिटच सँपलिंग रेटआहे270हर्ट्जआहे.डिस्प्लेच्यासंरक्षणासाठी कॉर्निंग गोरिलाग्लास6चा वापरकरण्यात आलाआहे. फोनमध्ये सुरक्षिततेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

ट्रिपल कॅमेरा:

या फोनमध्ये मागील पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरेआहेत.यातएक 64मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर असूनदुसरा 13मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि तिसरा5मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी24मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.तसंच या फोनचीबॅटरीदेखील दणदणीत असून,तब्बल 6000एमएएचक्षमतेचीबॅटरीयातआहे.30 वॅटचीहायपरचार्जफास्टचार्जिंगची सुविधा यासोबत देण्यात आली आहे.

गेमिंगसाठी अत्यंत उत्कृष्ट असा हा फोन स्वस्त किंमतीत उपलब्ध झाल्यानं गेमिंग प्रेमींमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. किंमत कमी केल्यानं हा गेमिंगसाठीच्या खास फोनची मागणी वाढेल,असा कंपनीला विश्वास आहे.

First published:

Tags: Smart phone, Smartphone, Techonology