GOT च्या कलाकारांना मिळतो कोट्यवधीचा पगार, सोफी टर्नरला तर मिळतात चक्क एवढे पैसे

या वेबसीरिजची जगभरात प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. भारतीय रुपयांप्रमाणे एका एपिसोडसाठी तिला जवळपास तब्बल ५ कोटी रुपये मिळतात.

  • Share this:

‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या आठव्या सीझनची अनेकजण वाट पाहत होते. १४ एप्रिलला या सीझनचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला. भारतात सोमवारी १५ एप्रिलला सकाळी ६.३० वाजता पहिला एपिसोड हॉटस्टारवर पाहण्यात आला. तर भारतात स्टार वर्ल्डवर या मालिकेचं प्रसारण १५ एप्रिलला प्रसारित करण्यात आला.

या वेबसीरिजची जगभरात प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. याचं मुळ कारण म्हणजे हा या सीरिजचा आठवा आणि शेवटचा सीझन आहे. नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार, जगभरात गेम ऑफ थ्रोन्स वेब सीरिज पाहणाऱ्यांमध्ये भारत चौथ्या स्थानावर आहे.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गेम ऑफ थ्रोन्समध्ये काम करणाऱ्या कलाकारांना एकूण किती मानधन मिळतो याबद्दल सांगणार आहोत.

‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या आठव्या सीझनमध्ये डेनेरियस टारगेरियनची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या एमिलिया क्लार्कला प्रत्येक एपिसोडचे ७ लाख १० हजार डॉलर्स मानधन मिळते. भारतीय रुपयांप्रमाणे एमिलियाला जवळपास एका एपिसोडसाठी तब्बल ५ कोटी रुपये मिळतात.

जॉन स्नोची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या किट हॅरिंगटनलाही प्रत्येक एपिसोडसाठी ७ लाख १० हजार डॉलर्स मानधन मिळते. भारतीय रुपयांप्रमाणे एमिलियाला जवळपास एका एपिसोडसाठी तब्बल ५ कोटी रुपये मिळतात.

सर्सी लॅनिस्टरची व्यक्तिरेखा वठवणारी अभिनेत्री लीना हेडेला प्रत्येक एपिसोडसाठी ७ लाख १० हजार डॉलर्स मानधन मिळते. भारतीय रुपयांप्रमाणे एमिलियाला जवळपास एका एपिसोडसाठी तब्बल ५ कोटी रुपये मिळतात.

तसेच जॅमी लॅनिस्टरची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता निकोलाज कोस्टरला एका एपिसोडमध्ये काम करण्याचे ७ लाख १० हजार डॉलर्स मानधन मिळते. भारतीय रुपयांप्रमाणे एमिलियाला जवळपास एका एपिसोडसाठी तब्बल ५ कोटी रुपये मिळतात.

टीरियोन लॅनिस्टरची भूमिका साकारणाऱ्या पीटर डिंक्लेजलाही इतरांप्रमाणे एका एपिसोडचे ७ लाख १० हजार डॉलर्स मानधन मिळते. भारतीय रुपयांप्रमाणे एमिलियाला जवळपास एका एपिसोडसाठी तब्बल ५ कोटी रुपये मिळतात.

प्रियांची नातलग सोफी टर्नरला संसा स्टार्कही व्यक्तिरेखा साकारण्याचे एका एपिसोडचे २ लाख १० हजार डॉलर्स मानधन मिळते. भारतीय रुपयांप्रमाणे एमिलियाला जवळपास एका एपिसोडसाठी तब्बल १.५ कोटी रुपये मिळतात.

आर्या स्टार्क अर्थात मैसी विलियम्सलाही एका एपिसोडचे सोफी टर्नर एवढेच मानधन मिळते. तिला एका एपिसोडचे २ लाख १० हजार डॉलर्स मानधन मिळते. भारतीय रुपयांप्रमाणे एमिलियाला जवळपास एका एपिसोडसाठी तब्बल १.५ कोटी रुपये मिळतात.

‘गेम ऑफ थ्रोन्स’ सीझनच्या आठव्या भागात ब्रेम स्टार्कची व्यक्तिरेखा साकारणारा आयसेक हेम्प्सटेड राईटला ही सोफी टर्नरएवढेच मानधन मिळते. त्याला एका एपिसोडचे २ लाख १० हजार डॉलर्स मानधन मिळते. भारतीय रुपयांप्रमाणे एमिलियाला जवळपास एका एपिसोडसाठी तब्बल १.५ कोटी रुपये मिळतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2019 09:27 AM IST

ताज्या बातम्या