निवडणुकीत घातपाताचा माओवाद्यांचा डाव उधळला, पेरला होता बॉम्ब

मुरुमगाव नजीक पहाडावर माओवाद्यांनी सुरक्षा दलाला लक्ष्य करण्यासाठी दोन किलोचा बॉम्ब पेरण्यात आला होता.

News18 Lokmat | Updated On: Mar 16, 2019 10:00 PM IST

निवडणुकीत घातपाताचा माओवाद्यांचा डाव उधळला, पेरला होता बॉम्ब

गडचिरोलीमध्ये माओवाद्यांकडून निवडणुकीत घातपात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मुरुमगाव नजीक पहाडावर माओवाद्यांनी सुरक्षा दलाला लक्ष्य करण्यासाठी दोन किलोचा बॉम्ब पेरण्यात आला होता. पण सुरक्षा दलाच्या सतर्कतेने या प्रयत्न उधळवण्यात आला आहे.

तो बॉम्ब सुरक्षा दलाच्या तपासणीत आढळला आहे. तिथेच तो नष्ट करण्यात आला.

Loading...

निवडणुकीच्या सुरक्षिततेसाठी अभियानात घडवणा-या जवानांना लक्ष्य करण्यासाठी माओवाद्यानी हा बॉम्ब पेरून ठेवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2019 10:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...