तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी सरकार तयार करतेय फॉर्मुला - अमित शहा

तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी सरकार तयार करतेय फॉर्मुला - अमित शहा

तेलाच्या वाढलेल्य किंमती कमी करण्यासाठी फॉर्मुला तयार कण्यात असल्याचं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केलं.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.22 मे: तेलाच्या वाढलेल्य किंमती कमी करण्यासाठी फॉर्मुला तयार कण्यात असल्याचं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारला चार वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

किंमती वाढल्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे याची केंद्र सरकारला जाणीव असून सरकार गंभीर आहे. पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान हे बुधवारी तेल कंपन्यांशी चर्चा करणार असून यावर लवकरत तोडगा काढण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली.

 

First Published: May 22, 2018 07:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading