एप्रिलपासून विमा प्रीमियममध्ये घट होण्याची शक्यता, जाणून घ्या फायदा

1 एप्रिलपासून कमी होऊ शकतो विम्याचा प्रीमियम, जाणून घ्या काय आहे कारण

News18 Lokmat | Updated On: Mar 11, 2019 11:24 AM IST

एप्रिलपासून विमा प्रीमियममध्ये घट होण्याची शक्यता, जाणून घ्या फायदा

एक एप्रिल 2019 पासून जीवन विमा स्वस्त होणार आहे. यासाठी जीवन विमा कंपन्यांनी आणि भारतीय विमा प्राधिकरणाने तयारी सुरू केली आहे.

या बदलाचा फायदा 22 ते 50 वर्षाच्या लोकांना मिळणार आहे. सर्व विमा कंपन्यांना 1 एप्रिलपासून मृत्यू दराच्या नव्या आकडेवारीचे पालन करावे लागेल.

आतापर्यंत विमा कंपन्या 2006-08 ची माहिती वापरत होती. यापुढे 2012-14 च्या माहितीचा वापर केला जाणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ एक्चुअरीज ऑफ इंडियाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या  इंडियन अॅश्युअर्ड लाइव्ह मोर्टेलिटी टेबल 2012-14 वरून मिळालेल्या माहितीनुसार 20 ते 50 वर्षांच्या आतील मृत्यू दर 4 ते 16 टक्क्यांनी कमी आहे.

Loading...

नव्या बदलाचा परिणाम टर्म इन्श्युरन्स प्रोडक्टवर होण्याची शक्यता आहे. याच्या आधारावर प्रीमियम निश्चिक झाल्यास 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ग्राहकांना याचा लाभ घेता येणार नाही. कदाचित वयस्क लोकांच्या प्रीमियममध्ये वाढ होऊ शकते.

प्रकाशित करण्यात आलेल्या टेबलनुसार 82 ते 105 वयाच्या लोकांता मृत्यूदर 3 ते 21 टक्के झाला आहे. तसेच विमा घेणाऱ्या महिलांच्या मृत्यूचे प्रमाण घटल्याचे दिसून आले आहे. यानुसार 14 ते 44 वर्षांच्या विमा घेतलेल्या महिलांच्या मृत्यूदरात 4.5ते 17 टक्के वाढ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 11, 2019 11:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...