S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • Special Report : एकच नंबर! आता इडली, ढोकळा आणि उपमा टिकणार तब्बल 3 वर्ष
  • Special Report : एकच नंबर! आता इडली, ढोकळा आणि उपमा टिकणार तब्बल 3 वर्ष

    Published On: Jan 10, 2019 02:34 PM IST | Updated On: Jan 10, 2019 02:34 PM IST

    मुंबई, 10 जानेवारी : मुंबई विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापिकेनं एक नवं संशोधन लावलं आहे. सकाळी केलेले इडली, ढोकळा किंवा उपमा रात्री खाताना तो खराब झाला आहे की काय असा प्रश्न मनात येतो. पण यावर आता वैज्ञानिक कमाल आहे. एक, दोन दिवस नाही तर तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ हे पदार्थ टिकू शकणार आहेत. तेही चव न बदलता. पाहुयात यावर स्पेशल रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close