• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: महापुरामुळे भाजीपाल्याचा तुटवडा, दरांमध्ये दुप्पट वाढ!
  • SPECIAL REPORT: महापुरामुळे भाजीपाल्याचा तुटवडा, दरांमध्ये दुप्पट वाढ!

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2019 07:40 AM IST | Updated On: Aug 9, 2019 07:40 AM IST

    कोल्हापूर, 09 ऑगस्ट : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील भीषण पूर परिस्थितीमुळं पुण्यातं भाजीपाला आणि दुधाचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात भाजीपाल्याचे दर आणखी कडाडण्याची शक्यता आहे. पाहुयात यासंदर्भात एक विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी