• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पूरस्थिती गंभीर! प्रचारसभा रद्द करून CM इन अॅक्शन
  • SPECIAL REPORT: पूरस्थिती गंभीर! प्रचारसभा रद्द करून CM इन अॅक्शन

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2019 07:26 AM IST | Updated On: Aug 9, 2019 07:26 AM IST

    सांगली, 09 ऑगस्ट : सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्तांना सर्वोतपरी मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. त्यांनी गुरुवारी पूरग्रस्त भागाचा दौरा करून बचावकार्याचा आढावाही घेतला. पण यावेळी विरोधकांनी मात्र, सरकार पूरस्थितीबाबत फारसं गंभीर नसल्याची टीका केली आहे. पाहुयात त्यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी