• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'खायला दिलं पण खायची इच्छा नाही, मला माझा प्रपंच पाहिजे'
  • VIDEO: 'खायला दिलं पण खायची इच्छा नाही, मला माझा प्रपंच पाहिजे'

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2019 09:03 AM IST | Updated On: Aug 9, 2019 09:03 AM IST

    कोल्हापूर, 09 ऑगस्ट : पुरामुळे कोल्हापूरकरांचे प्रचंड हाल होत आहेत. शहरातलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. त्यातच जुने वाडे धोकादायक ठरू लागले आहेत. घरात पाणी गेल्यामुळे लोकांचा सगळा संसार पाण्याखाली गेला आहे. खायला अन्न मिळत नसल्याने त्यांना अश्रू अनावर झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ गावात अशीच भीषण परिस्थीत आहे. त्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी