Flipkart वर सुरू झाला Flipstart Days Sale; 'या' वस्तूंवर मिळत आहे भरघोस सवलत

फक्त 13,990 रुपयांत लॅपटॉप आणि 17,499 रुपयांत 40 इंची स्मार्ट टिव्ही

  • Share this:

Flipkart वर Flipstart Days Sale सुरू झाला आहे. 1 मे पासून सुरू झालेला हा महासेल 3 मे पर्यंत चालणार असून, या सेलमध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर भरघोस सवलत दिली जात आहे. Axis Bank चं क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या युजर्सना 10 टक्के अतिरिक्त डिस्काऊंड दिला जात आहे. तसंच ईएमआय ट्रान्जेक्शन करणाऱ्यांनासुद्धा भारी सवलत दिली जात आहे.

Flipkart च्या Flipstart Days Sale मध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि एक्सेसरीज खरेदी करणाऱ्यांना 80 टक्क्यांपर्यंत भरघोस सवलत दिली जात आहे. याशिवाय आगामी काळात दिल्या जाणाऱ्या ऑफर्स संदर्भातही माहितीसुद्धा फ्लिपकार्टवर देण्यात आली आहे.

Flipkartच्या या सेलमध्ये कॉस्ट ईएमआय, एक्सटेंडेड वारंटीसह आणि एक्सचेंज ऑफसुद्धा दिली जात आहे. जेबीएल, सोनी असे विविध कंपन्यांचे हेडफोन खरेदी करणाऱ्यांना 70 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. या सेलमध्ये फक्त 500 रुपयांपासून तुम्ही मोबाईल पावर बँक खरेदी करू शकता. इतर मोबाईल एक्सेसरीजसुद्धा तुम्ही 99 रुपयांपासून खरेदी शकता.

Flipkartच्या या सेलमध्ये मोबाईल एक्सेसरीज व्यतिरिक्त एसर, एचपी, डेल, आसुस आणि इतर कंपन्यांच्या लॅपटॉपवर भारी डिस्काऊंट दिला जात आहे. या सेलमध्ये फक्त 13,990 रुपयांपासू तुम्ही लॅपटॉप खरेदी करू शकता. लॅपटॉप खरेदीवर एक्सचेंज ऑफर आणि एक्सटेंडेड वारंटीसुद्धा दिली जात आहे. याशिवाय टिव्ही आणि होम अप्लायंसेसवर 75 टक्के अशी भरभक्कम सवलतसत दिली जात आहे. या सेलमध्ये थॉमस्नचा 40 इंची फुल एचडी स्मार्ट टिव्ही तुम्ही फक्त 17,499 रुपयांत खरेदी करू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Flipkart
First Published: May 1, 2019 03:27 PM IST

ताज्या बातम्या