LIVE NOW

Exit Polls 2018 : राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला कौल, मध्य प्रदेशातही भाजपच्या जवळ

लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपलं आहे.

Lokmat.news18.com | December 7, 2018, 8:26 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated December 7, 2018
auto-refresh

Highlights

6:27 pm (IST)

गुप्त कॅमेऱ्यातून एक्झिट पोलचा अंदाज


Load More
07 डिसेंबर : लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपलं आहे. राज्यस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा आज अखेरचा टप्पा पार पडला. राजस्थानमध्ये 5 वाजेपर्यंत 72 टक्के मतदान झालं आहे. तर तेलंगणामध्ये 3 वाजेपर्यंत 59 टक्के मतदान झालं आहे. उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं असून 11 डिसेंबरच्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.