• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लष्कराचा पाकिस्तानला पुन्हा दणका, घुसखोरी करणाऱ्या 5 सैनिकांचा खात्मा
  • VIDEO : लष्कराचा पाकिस्तानला पुन्हा दणका, घुसखोरी करणाऱ्या 5 सैनिकांचा खात्मा

    News18 Lokmat | Published On: Jan 17, 2019 02:14 PM IST | Updated On: Jan 17, 2019 02:25 PM IST

    श्रीनगर - भारताच्या लष्कराने पाकिस्तानला पुन्हा दणका दिलाय. पुंछ आणि राजौरी क्षेत्रात घुसखोरीला प्रयत्न उधळून लावताना भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या पाच जवानांना ठार केलं आणि 12 बंकर्स उद्धवस्त केले अशी माहिती लष्कराच्या नॉदर्न कमांडचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिली आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानला हादरा बसला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी