• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भाजपच्या मंचावर उदयनराजेंनी पहिल्यांदा उडवली कॉलर आणि म्हणाले...!
  • VIDEO: भाजपच्या मंचावर उदयनराजेंनी पहिल्यांदा उडवली कॉलर आणि म्हणाले...!

    News18 Lokmat | Published On: Sep 15, 2019 10:10 PM IST | Updated On: Sep 15, 2019 10:10 PM IST

    सातारा, 15 सप्टेंबर : आज मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा साताऱ्यामध्ये होती. यावेळी शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी बोलताना उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदा त्यांच्या खास शैलीमध्ये भाजपच्या व्यासपीठावर कॉलर उडवली आहे. या भाषणात उदयनराजेंनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. ते नेमकं काय म्हणाले पाहुयात.....

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी