• होम
  • व्हिडिओ
  • पहिल्यांदा उघडले सरदार सरोवर धरणाचे दरवाजे, पाहा VIDEO
  • पहिल्यांदा उघडले सरदार सरोवर धरणाचे दरवाजे, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2019 03:04 PM IST | Updated On: Aug 9, 2019 03:04 PM IST

    भोपाळ, 09 ऑगस्ट : सरदार सरोवर धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर निसर्गाचं एक वेगळंच रुप पाहायला मिळालं आहे. 131 मीटर पाण्याची पातळी गाठल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणं बांधल्यानंतर पहिल्यांदाच दरवाजे उघडले गेले आहेत. पाहुयात त्याचे विंहगम दृष्य.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी