अमरनाथ यात्रा: बाबा बर्फानीचा पहिला PHOTO आला समोर, गेल्या वर्षीपेक्षा मोठा आहे शिवलिंगाचा आकार

आजपर्यंत या परिसरातील हवेता सर्वेदेखील आजपर्यंत करण्यात आलेला नाही.

News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2019 01:15 PM IST

अमरनाथ यात्रा: बाबा बर्फानीचा पहिला PHOTO आला समोर, गेल्या वर्षीपेक्षा मोठा आहे शिवलिंगाचा आकार

2019 ची अमरनाथ यात्रा सुरू होण्याच्या 2 महिन्याआधी बाबा बर्फानी गुफेचे पहिले फोटो समोर आले आहेत.

मागच्या वर्षीच्या शिवलिंगापेक्षा यावर्षीच्या शिवलिंगाचा आकार मोठा असल्याचं काही भक्तांचं म्हणणं आहे.

यंदा 1 जुलैपासून पवित्र अशा अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा 15 ऑगस्टपर्यंत सुरू असणार आहे.

Loading...

काही दिवसांआधी पर्यटकांनी गुफेचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी काढलेले हे फोटो असल्याचं भक्तांचं म्हणणं आहे.

या गुफेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत या गुफेजवळ कोणीही जाऊ शकलेलं नाही. त्याचबरोबर या परिसरातील हवेचा सर्वेदेखील आजपर्यंत करण्यात आलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2019 01:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...