• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बदलापुरात इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अग्नितांडव, थोडक्यात बचावले कुटुंब!
  • VIDEO : बदलापुरात इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अग्नितांडव, थोडक्यात बचावले कुटुंब!

    News18 Lokmat | Published On: Jul 20, 2019 05:40 PM IST | Updated On: Jul 20, 2019 06:33 PM IST

    बदलापूर, 20 जुलै : बदलापूर आंबेडकर चौक परिसरात असलेल्या संतकवी कालिदास हा इमारतीत ही आग लागली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये दुपारीच्या सुमारास शॉर्ट सर्किटने ही आग लागली. या आगीनं काही वेळातच रौद्ररूप धारण केलं आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत आगीच्या ज्वाळा गेल्या. दरम्यान फ्लॅटमध्ये असलेल्यांना याची माहिती मिळताच त्यांना नागरिकांनी खाली आणले. या आगीवर बदलापूरच्या अग्निशमन दलाने तासाभराच्या प्रयत्नांनी नियंत्रण मिळवलं. दरम्यान, या आगीत कुणालाही इजा झालेली नाही. मात्र या आगीत घर संपूर्णपणे जळून खाक झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी