• VIDEO : अजित पवारांच्या फार्म हाऊसला भीषण आग

    News18 Lokmat | Published On: Aug 11, 2019 08:39 PM IST | Updated On: Aug 11, 2019 08:40 PM IST

    पिंपरी चिंचवड 11 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारां यांच्या फार्म हाऊसला भीषण आग लागलीय. या आगीत सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. मात्र आगीने मोठं नुकसान झाल्याची शक्यता आहे अशी माहिती घोटवडे ग्रामस्थांनी दिलीय. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आणि अग्निशमन विभागने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी