दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भीषण आग, ऑपरेशन थिएटरजवळ झालं शॉर्टसर्किट

दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भीषण आग, ऑपरेशन थिएटरजवळ झालं शॉर्टसर्किट

रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरजवळ शॉर्टसर्किट झाल्यामुळे भीषण आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळावर 5 ते 6 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 मार्च : राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरजवळ शॉर्टसर्किट झाल्यामुळे भीषण आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळावर 5 ते 6 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आग लागली आणि नंतर आग ऑपरेशन थिएटरमध्ये पसरली ऑपरेशन थेएटरच्या जवळ आगीने पेट घेतल्यामुळे काही रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

(बातमी अपडेट होत आहे.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2019 07:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading