• होम
  • व्हिडिओ
  • ड्रोन VIDEO मधून पाहा डोंबिवलीच्या आगीची दाहकता, स्फोटाच्या आवाजाने हादरलं संपूर्ण शहर
  • ड्रोन VIDEO मधून पाहा डोंबिवलीच्या आगीची दाहकता, स्फोटाच्या आवाजाने हादरलं संपूर्ण शहर

    News18 Lokmat | Published On: Feb 19, 2020 09:11 AM IST | Updated On: Feb 19, 2020 09:11 AM IST

    डोंबिवलीच्या एमआयडीसी फेज 2 भागात काल दुपारी पाऊण वाजल्यापासून केमिकल कंपनीत आग लागली होती. या आगीचे #Exclusive ड्रोन फुटेज समोर आले आहेत. डोंबिवली पूर्वेतील शिवसैनिक जयेश म्हात्रे यांनी टीपलेले आहे. डोंबिवली केमिकल कंपनी स्फोटाचे कंपनी मधील स्फोटाच्या आवाजने पक्षाच्या थवा सुद्धा घाबरून उडतानाचे या फुटेजमध्ये दिसत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading