S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भर रस्त्यात दोन गटांत जुंपली, एकमेकांवर उगारली तलवार
  • VIDEO : भर रस्त्यात दोन गटांत जुंपली, एकमेकांवर उगारली तलवार

    News18 Lokmat | Published On: Jan 10, 2019 01:09 PM IST | Updated On: Jan 10, 2019 01:09 PM IST

    औरंगाबाद, 10 जानेवारी : औरंगाबादेत पुन्हा तलवार खुलेआम हातात घेऊन दोन गटात राडा झाला आहे. जवाहर कॉलनी येथील अभिरूची हॉटेल जवळची घटना आहे. मात्र पोलीस वेळीच पोहोचल्याने भांडण टळलं. पोलिसांनी तलवार बाळगणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close