शेतकऱ्याच्या मुलाची युपीएसीत बाजी

शेतकऱ्याच्या मुलाची युपीएसीत बाजी

मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगावातील शेतकरी कुटुंबातील विक्रांत सहदेव मोरे याने देखील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गुणवत्ता यादीत ४३० वा क्रमांक पटकावलाय.

  • Share this:

27 एप्रिल : लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत सोलापूर जिल्ह्यातील युवकांनी घवघवीत यश मिळवलेय. बार्शीतील ओंकार उर्फ महादेव बाळकृष्ण धारूरकर याने युपीएस्सी परीक्षेत देशभरातून ८५७ वा क्रमांक पटकावला.

ओंकार हा इयत्ता दहावीच्या परीक्षेतही अपंग संवर्गातून राज्यात प्रथम आला होता. तर मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगावातील शेतकरी कुटुंबातील विक्रांत सहदेव मोरे याने देखील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गुणवत्ता यादीत ४३० वा क्रमांक पटकावलाय. दोघा सोलापुरकरांच्या यशामुळे जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2018 11:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading