'फानी' चक्रीवादळाचा धोका वाढला, या भागांत आहे हाय अलर्ट

आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा या राज्यांत 'फानी' चक्रीवादळाचा धोका आहे. पूर्वेकडच्या किनारपट्टीवर यामुळे खबरदारीचे आदेश देण्यात आले आहेत,

News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2019 08:56 PM IST

'फानी' चक्रीवादळाचा धोका वाढला, या भागांत आहे हाय अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार फानी चक्रीवादळामुळे प्रतितास 70 किमी वेगाने वारे वाहू शकतात.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. पुढच्या काही तासांत हे वादळ रौद्र रूप घेऊ शकतं.

दक्षिण भारतात किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढच्या 12 ते 24 तासांत खबरदारी घ्यावी लागणार आहे.

Loading...

तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा या पूर्वेकडच्या राज्यांना या चक्रीवादळाचा फटका बसू शकतो. यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि तटरक्षक दलाला हाय अलर्ट देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2019 08:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...