AIR STRIKE नंतर सोशल मीडियावर 'हे' फोटो व्हायरल

एका फेसबुक ग्रुपवर हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या फोटोंमधून असा दावा करण्यात आला आहे की, भारतीय एअर स्ट्राईकमुळे मोठं नुकसान झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 2, 2019 03:33 PM IST

AIR STRIKE नंतर सोशल मीडियावर 'हे' फोटो व्हायरल

एका फेसबुक ग्रुपवर हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या फोटोंमधून असा दावा करण्यात आला आहे की, भारतीय एअर स्ट्राईकमुळे मोठं नुकसान झालं आहे. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, यात इमारत कोसळलेली पाहायला मिळत आहे. पण फोटोमागे वेगळंच सत्य आहे. खरंतर हा फोटो पाक व्याप्त काश्मीरमधला आहे. 2005 साली झालेल्या भूकंपानंतर काढण्यात आलेला हा फोटो आहे. ज्यात तब्बल 75,000 लोकांचा मृत्यू झाला होता.

या फोटोमध्ये मृतदेहांचा खच पडलेला पाहायला मिळतो. हा फोटोदेखील एअर स्ट्राईकनंतरचा असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. पण हा फोटो सुद्धा भुकंपावेळीचा आहे ज्यात कुटुंबीय त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह उचलत आहेत.

हा आणखी फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असं म्हणतात की एअर स्ट्राईकमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे हे मृतदेह आहेत. पण यामागेही सत्य वेगळंच आहे. हा फोटोदेखील 2005मध्ये झालेल्या भूकंपाचा आहे.

Loading...

भारताने पाकिस्तानात असलेल्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केलं. त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करत नियमांचं उल्लंघन केलं. आणि मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. पण त्यात ते अयशस्वी ठरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 03:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...