मुंबई,ता.12 मे: कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये जवळपास सर्वच सर्व्हेमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई असल्याचं स्पष्ट झालाय.
तर जेडीएसच किंगमेकर ठरणार असाही निष्कर्ष या एक्झिट पोल मधून स्पष्ट झाला आहे. शनिवारी 6 वाजता मतदान संपलं. मतदान 70 टक्के झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. मंगळवारी(15 मे ) रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
असे आहेत एक्झिट पोल
एबीपी-सी व्होटर्स
न्यूज एक्स-एन एक्स
टाईम्स नाऊ-व्हीएमआर
इंडिया टीव्ही-व्हीएमआर
सुवर्णा (स्थानिक कन्नड चॅनल)
दिग्विजय (स्थानिक कन्नड चॅनल)
इंडिया टीव्ही-व्हीएमआर