News18 Lokmat

इथिओपीयन एअर लाईन्सचं विमान कोसळलं; बोईंगमध्ये होते 157 प्रवासी

इथिओपीयन एअर लाईन्सचं बोईंग 737 क्रॅश झालं. यामधून 157 प्रवासी प्रवास करत होते.

News18 Lokmat | Updated On: Mar 10, 2019 02:37 PM IST

इथिओपीयन एअर लाईन्सचं विमान कोसळलं; बोईंगमध्ये होते 157 प्रवासी

नौरोबी, 10 मार्च : इथिओपीयन एअर लाईन्सचं बोईंग 737 क्रॅश झालं असून यामध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा नेमका आकडा मात्र समोर आलेला नाही. इथिओपीयन एअर लाईन्सचं बोईंग 737 आदिस आबाबा येथील केनियाची राजधानी नौरोबी येथे जात होतं. यावेळी विमान क्रॅश झाल्याची माहिती इथिओपीयाच्या पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे. 149 प्रवासी आणि 8 क्रु मेंबर या विमानातून प्रवास करत होते. सकाळी 8 वाजून 44 मिनिटांनी हा अपघात झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2019 02:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...