• SPECIAL REPORT: जपानमध्ये एका काळाचा अंत...

    News18 Lokmat | Published On: May 1, 2019 07:39 AM IST | Updated On: May 1, 2019 07:39 AM IST

    मुंबई, 1 मे, अमेय चुंभळे, प्रतिनिधी: जपानमध्ये 30 एप्रिल रोजी एका काळाचा अंत झाला. राजे आकिहितो मंगळवारी निवृत्त झाले. बुधवारी (1 मे रोजी) युवराज नारुहितोंचा राज्याभिषेक होणार आहे. जपानचे राजे आकिहितो 1989 पासून जगातील सर्वात प्रगत देशांपैकी एका देशाचे राजे आहेत. 200 वर्षांनंतर प्रथमच पदावरुन पायउतार होणारे ते पहिले राजे आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी