#IsupportRaj सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

#IsupportRaj सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस दिल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतलीय. सोशल मीडियावर #IsupportRaj Thackeray असं कॅम्पेन चालवलं जातेय. या कॅम्पेनच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधण्यात आला असून मराठी अस्मितेचा मुद्दाही उपस्थित करण्यात आलाय. तसच राज ठाकरेंना पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलंय.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 05:00 PM IST

ताज्या बातम्या