Asia Cup 2018 : याआधी भारत 6 वेळा राहिला चॅम्पियन

ram deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2018 12:08 AM IST

Asia Cup 2018 : याआधी भारत 6 वेळा राहिला चॅम्पियन

15 सप्टेंबरला आशिया चषकाच्या एक दिवसीय आंतराष्ट्रीय सामन्याची सुरूवात झालीय. 1984 पासून सुरू झालेल्या या चषकाचं हे 14 वं वर्ष आहे. एकूण 8 संघांमध्ये हे सामने खेळले जाणार आहेत. यापुर्वी खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांत भारतीय संघ सर्वाधीक वेळा चॅम्पियन ठरलाय.

आत्तपर्यंत भारताने 14 पैकी 6 वेळा आशिया चषक आपल्या नावावर केला. तर 3 वेळा अंतीम सामन्यात हार पत्करावी लागली.

आशिया चषकाच्या पहिल्या वर्षीच म्हणजे 1984 मध्ये भारतीय संघ विजयी झाला होता. त्यानंतर 1988, 1991 आणि 1995 मध्ये तीन वेळा भारताने हा चषक जिकला होता.

त्यानंतर 1995, 2010 आणि 2016 मध्ये भारताने विजेतेपद पटकविले होते.

त्यानंतर 1997, 2004 आणि 2008 मध्ये भारताचा संघ उपविजेता ठरला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2018 12:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...