'सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे डीएसके अडचणीत' - अजित पवार

'सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे डीएसके अडचणीत' - अजित पवार

भाजप सरकाच्या चुकीच्या धोरणामुळे डीएसकेंसारखे बिल्डर अडचणीत आल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे.

  • Share this:

13 एप्रिल : भाजप सरकाच्या चुकीच्या धोरणामुळे डीएसकेंसारखे बिल्डर अडचणीत आल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. तसेच याच सरकारमुळे सिंहगड शिक्षण संस्थाही अडचणीत आल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान अहमदनगरमधील दोन शिवसैनिकांच्या हत्ये प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना गोवलं जातंय, ते निर्दोष आहेत. त्यांची नार्को टेस्ट केल्यास हे स्पष्ट होईल असंही अजित पवार म्हणाले आहेत. पुण्यातल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान, होणाऱ्या घोटाळ्यांचं खापर भाजपवर फोडत अजित पवार यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली आहे.

First published: April 13, 2018, 8:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading