रात्री उशिरा ट्रेनमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या जोडप्याचा VIDEO लीक, पोलीस करणार कारवाई

रात्री उशिरा ट्रेनमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या जोडप्याचा VIDEO लीक, पोलीस करणार कारवाई

रात्री उशिरा ही जोडपं ट्रेनमध्ये चढलं. त्यावेळी ट्रेनचा सगळ्या जागा रिकाम्या होता. त्याचा फायदा घेत जोडप्याने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली.

  • Share this:

स्कॉटलँड, 21 ऑक्टोबर : सध्या सोशल मीडियावर काय व्हायरल होईल काही सांगू शकत नाही. चालत्या ट्रेनमध्ये अश्लील चाळे करतानाचा एक जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चालत्या ट्रेनमध्ये या जोडप्याचे चाळे सुरू होते. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. ही ट्रेन स्कॉटलँडच्या ग्लासगोपासून एडिनबर्ग जात होती. पोलीस या संपूर्ण प्रकाराची चौकशी करणार असल्याची माहिती स्कॉटरेलच्या प्रमुखांनी दिली आहे.

‘द सन’ च्या वृत्तानुसार, रात्री उशिरा ही जोडपं ट्रेनमध्ये चढलं. त्यावेळी ट्रेनचा सगळ्या जागा रिकाम्या होता. त्याचा फायदा घेत जोडप्याने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर या जोडप्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

हा सीसीटीव्ही व्हिडिओ ऑनलाईन लीक होण्यापूर्वी या जोडप्याचे फुटेज ट्रेनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यायात कैद झाले. स्कॉटरेलच्या प्रमुखांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिलं आहे. अशा प्रकारे ट्रेनमध्ये कृत्य करणं चुकीचं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

एका रेल्वे प्रवाशाने म्हटलं की, जर ट्रेनमध्ये एखादं कुटुंब शिरलं तर ? त्यामुळे हा प्रकार धक्कादायक आहे. हे स्पष्ट आहे की, हे जोडपे दारूच्या नशेत होते, म्हणून त्यांच्या आजूबाजूला काय घडले हेदेखील त्यांना ठाऊक नव्हते.

हे अत्यंत असभ्य वर्तन असल्याची टीकाही या व्हिडिओवर करण्यात आली आहे. दोन मिनिटांच्या या क्लिपमध्ये जोडपे एकमेकांना किस करतानाही दिसतात. स्कॉटलच्या प्रवक्त्याने सांगितले की, "स्कॉटिश रेल्वेमध्ये अशा असामाजिक वर्तनाला स्थान नाही आणि आम्ही ब्रिटीश परिवहन पोलिसांकडे याचा तपास करीत आहोत."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2019 09:31 PM IST

ताज्या बातम्या