News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • नाट्यगृहाची दुरावस्था, भरत जाधवच्या संतापाचा स्फोट
  • नाट्यगृहाची दुरावस्था, भरत जाधवच्या संतापाचा स्फोट

    News18 Lokmat | Published On: Jul 21, 2019 05:07 PM IST | Updated On: Jul 21, 2019 05:07 PM IST

    ठाणे 21 जुलै : नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल अनेक कलाकार कायम आला संताप व्यक्त करत असतात. आता दिग्गज अभिनेते भरत जाधव यांनी सोशल मीडियावरून ठाण्यातल्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय. त्यांच्या नाटकाचा प्रयोग सुरू असताना 'एसी' बंद होता त्यामुळे भरत घामाने ओलाचिंब झाला. हे दुष्टचक्र केव्हा संपणार असा सवाल त्यांनी केलाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी