• होम
  • व्हिडिओ
  • तीन भारतीय ठरले पाकिस्तानला भारी, हा VIDEO पाहाच
  • तीन भारतीय ठरले पाकिस्तानला भारी, हा VIDEO पाहाच

    News18 Lokmat | Published On: Aug 18, 2019 05:32 PM IST | Updated On: Aug 18, 2019 05:39 PM IST

    भाजप नेत्या शाझिया इल्मी आणि त्यांच्या दोन साथीदारांनी पाकिस्तानी नागरिकांना चांगलाच धडा शिकवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांनी चांगलंच खडसावल. दक्षिण कोरियातल्या सेऊलमध्ये पाकड्यांनी घातलेल्या या धुडगूसावर जगभरात टीका केली होतेय. तर शाझियांच्या धाडसाचं कौतुक केलं जातंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading