डॉनल्ड ट्रम्प यांनी या गोष्टींसाठी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक

भारतात पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्याशी भेट झाली. ट्र्म्प यांनी मोदींच्या नेतृत्वगुणांचं कौतुक केलं आहे.

  • Share this:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ऐतिहासिक विजयाबदद्ल अभिनंदन केलं. तुम्ही खूपच चांगलं काम केलं आहेत, या शब्दात ट्रम्प यांनी मोदींची प्रशंसा केली.

नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान बनले तेव्हा भारतात अनेक गट सक्रिय होते. पण मोदींनी या सगळ्या गटांना एकत्र आणून काम करायला प्रवृत्त केलं. हे त्यांचं मोठं यश आहे, असं ट्रम्प म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी भारताला खंबीर नेतृत्व दिलं आहे, असं म्हणत ट्रम्प यांनी मोदींच्या क्षमतांचं कौतुक केलं. G-20 परिषदेत जपानचे मोदींची पंतप्रधान शिंझो आबे यांच्याशीही चर्चा झाली.

भारत आणि अमेरिका अनेक आघाड्यांवर एकत्र काम करतील, असा विश्वास डॉनल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 02:11 PM IST

ताज्या बातम्या