हे शूर श्वान भारत - पाक सीमेवर होणार तैनात, घुसखोरीचा लावणार छडा

भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर कॅमेरे लावलेलं निष्णात श्वानपथक तैनात करण्यात येणार आहे. सीमेवर होणारी घुसखोरी रोखण्यासाठी या श्वानांचा उपयोग केला जाणार आहे.

  • Share this:

सीमेवरच्या तैनातीसाठी या कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे.

या कुत्र्यांना कॅमेरे लावून सीमेवर तैनात करण्यात येईल.

ग्वाल्हेरमधल्या राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण संस्थेमध्ये या कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या प्रत्येक तुकडीसोबत 4 कुत्रे तैनात असतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 08:34 PM IST

ताज्या बातम्या